Posts

Showing posts from August, 2012

चित्रा फिजिओथेरपी क्लिनिकचे सातव्या वर्षात पदार्पण

आपल्या सेवेत येउन सहा वर्ष पुर्ण झालि. आमच्या येथिल उपल्ब्ध विषेश उपचार- --> खान्दा दुखणे/आखडणे. --> गुडघे दुखणे. --> मणक्याचे विकार. --> खेळातिल दुखापत/ स्पोर्ट्स इंज्युरी. इतर उपचार- --> टाच दुखणे, घोटा दुखणे. --> कोपर दुखणे. --> अ र्धा न्ग वा यु, जि.बि.एस. --> जन्मतः व्यंग असणे, मुल पंजावर चालणे. --> भाजल्यावर त्वचा आखडणे. उपलब्ध उपकरणे- --> आय.एफ.टि. --> टेन्स. --> शॉर्ट वेव्ह डायथर्मि --> अल्ट्रा साउंड थेरपि. --> मानेचे/कमरेचे ट्रॅक्शन मशिन. --> गुडघ्याचे सि.पि.एम. --> वॅक्स बाथ. --> इलेक्ट्रिकल मसल स्टिम्युलेटर. मराठवाड्या तिल सर्वप्रथम अंतरराष्ट्रिय उपकरणे- ‌‌--> 'मॅट्रिक्स थेरपि' जर्मन तंत्रज्ञानाचे उपकरण (माहिति ब्लोगवर इतरत्र उपलब्ध आहे) --‌> 'मेंटामुव्ह थेरपि'जर्मन तंत्रज्ञानाचे उपकरण (माहिति ब्लोगवर इतरत्र उपलब्ध आहे). अधिक माहितीसाठि- 9890336581 , 8975696360 .